UC Browser 2020 तुमचा ब्राऊझिंग करण्याचा, पाहण्याचा आणि डाउनलोडिंगचा अनुभव अधिक सुसह्य करण्यासाठी UC ड्राइव्ह लाँच करतं आहे. UC ड्राइव्ह तुमचा ब्राऊझिंग कंटेंट जसे की फोटो, व्हिडिओ, मोठ्या फाईल्स आणि संगीत इत्यादींचा क्लाऊडवर बॅकअप ठेवण्यास तुम्हाला मदत करते. UC ड्राइव्ह तुमच्या मोबाईलमधील 20 जीबी फोन मेमरी स्टोरेज वाचवते, तुमचा मोबाईल रिकामा करते!
UC ब्राउजर एक मोफत आणि मल्टीफंक्शनल एंड्रॉइड अॅप आहे. या अॅपवर आपण लुडो, टेम्पल रन, फ्रुट मास्टर सारखे अनेक गेम ऑनलाईल खेळू शकता. तसेच आपण UC ब्राउजरवरुन व्हॅस्ट्सअॅपवर आपल्या परिवारातील सदस्यांना तसेच मित्रांना अतिशय सोप्यापध्दतीने मिम्स आणि GIFs पाठवू शकता. त्याचबरोबर UC ब्राउजर आपल्याला अतिशय कमी इंटरनेट स्पिडवर सुध्दा व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी मदत करतो. १००% मोफत!
UC ब्राउजर आपणांस गमतीदार व्हिडीओ, स्टेटस व्हिडीओ, ट्रेंडिग व्हिडीओ सारख्या अनेक गोष्टी सर्च तसेच शेअर करण्याची परवानगी दोतो. त्याचबरोबर UC ब्राउजरवर फास्ट व्हिडीओ डाऊनलोड, डाटा सेव्हिंग, एंड ब्लॉकसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. यामुळे आपण संगीत, व्हिडीओ क्रिकेट अपडेट्स कोणत्या व्यत्ययाशिवाय पाहू शकता. सध्या UC ब्राउजरवर क्रिकेट चॅनेल सर्वाधिक हॉट चॅनेल आहे. UC ब्राउजरवरुन आपण कोणत्याही क्रिकेट साईटवर जाऊ शकता तसेच आपल्या संघाला सपोर्ट करू शकता, लाईव्ह क्रिकेट मॅच पाहू शकता त्याचबरोबर लाईव्ह क्रिकेट स्कोअर सुध्दा पाहू शकता.
★ एकापेक्षा एक भारी स्टिकर्स & शेअर करा मित्रांना - आम्ही आपल्यासाठी नविन व्हिडीओ स्टेटस आणि स्टिकर्सचं पेज घेऊन आलोय. या पेजवर आपण सर्व प्रकारचे व्हिडीओ स्टेटस आणि स्टिकर्स पाहू शकता. त्याचबरोबर सोशल मिडिया साईट्सवर आपल्या मित्रांना शेअर करू शकता.
★ अपग्रेड वेब ब्राउजिंग एक्सपिरिअन्स - आमच्या अद्वितीय स्वयं-विकसित U4 इंजिनच्या वापरामुळे आमच्या मागील वर्जनच्या तुलनेत नविन वर्जनमध्ये वेब कनेक्शन, स्टैंडर्ड सपोर्ट, व्हिडिओ पाहण्याचा अनुभव, वैयक्तिक माहिती सुरक्षा, स्थिरता आणि स्टोरेज व्यवस्थापनात 20% अधिक चांगली सुधारणा झाली आहे.
★ स्मॉल विन्डो मोड - जर तुम्ही UC ब्राउजरवर व्हिडीओ पाहत आहात त्याचवेळेला तुम्हाला तुमच्या मित्रासोबत व्हॅस्ट्सअॅपवर चॅट करायचे आहे किंवा ऑनलाईन शॉपिंग करायची आहे, वा इतर एक्टिविटी मध्ये सहभाग घ्यायचा आहे. ह्या सर्व गोष्टी स्मॉल विन्डोच्या माध्यमातून आपण कोणत्याही व्यत्ययाशिवाय करू शकतो.
★ फास्ट डाऊनलोड - UC सर्व्हर वेगवान डाउनलोड तसेच स्थिर डाउनलोड करतो. जर कनेक्शनमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आला तर, यूसी ब्राउजर ब्रेकपॉईंटवरून डाउनलोड ठेवू शकतो. त्याचबरोबर डाउनलोड फाईलला गती देऊन आपला वेळ वाचवतो.
★ क्रिकेट कार्ड फिचर - UC ब्राउजरने क्रिकेट चाहत्यांसाठी खास क्रिकेट फिचर आणले आहे. यामध्ये क्रिकेट चाहते क्रिकेट सामने लाईव्ह, स्कोअर आणि तसेच सामन्यासंबंधित माहिती सहज मिळवू शकतात.
★ डाटा सेव्हिंग - UC ब्राउजर डेटा कॉम्प्रेस करतो, नॅव्हिगेशनला गती देतो आणि सेल्युलर डेटा वाचवण्यासाठी मदत करतो. आपण जितके अधिक ब्राउज कराल तितका जास्त डेटा आपण UC ब्राउजरवर सेव करू शकता.
★ अॅड ब्लॉक - अॅड ब्लॉक फिचर आता विविध प्रकारच्या मनस्ताप करणाऱ्या अॅड आता ब्लॉक केल्या जाऊ शकतात. हा फिचर आपणांस आता एंडरॉईड डिव्हाएसेसवर अॅड फ्री सर्फिंग करण्यास मदत करेल. त्यामुळे आता “से नो टू अॅड पॉप अप”
★ व्हिडीओ मंडी - UC ब्राउजर वर आपण चित्रपट आणि टीव्ही मालिका पाहू शकता. मेनूमध्ये वेगवेगळ्या वर्गवारीनुसार वर्गीकृत केलेले व्हिडीओ चॅनेल पाहयला मिळतील : विनोदी, क्लिप, मुली, एनिमेटेड, ट्रेलर आणि युद्ध चित्रपट.
★ फेसबुक मोड - आपल्या नेटवर्कच्या स्थितीची पर्वा न करता हा विशिष्ट फिचर फेसबुकला वेग देतो. UC ब्राउजर नेहमी आपल्या नेटवर्कचा वेग वाढवण्याचा मार्ग शोधतो
★ नाईट मोड - रात्री अधिक आरामात वाचण्यासाठी UC ब्राउजरवर नाईट मोड स्विच करा.
UCवेब बद्दल
एडिटर्स चॉईस २०१८ – OPPO अॅप स्टोर
गोल्ड Mi अवार्ड २०१८ – Xiaomi अॅप स्टोर
Facebook: https://www.facebook.com/UCBrowser
Twitter: https://twitter.com/UCBrowser
YouTube: http://www.youtube.com/ucwebvideo
प्रतिक्रिया कळवण्यासाठी आणि मदतीसाठी आमच्या हेल्प सेंटर युआरएलवर क्लिक करा. http://url.cn/42kuL5f